(नेट वर वाचलेल्या काही चारोळ्या )
चैताली
प्रात काली प्राजक्त वेचताना
प्रात काली प्राजक्त वेचताना
मी तुज रूप आठवायाची
प्राजक्ता बरोबर तुज रूप
मी माज्या onjalit साठवयाची
नको धरुस असा अबोला
तुलाही खूप त्रास होइल
तूझ्याशिवाय माझ आयुष्य
ओसाड अस रान होइल।
(नेट वर वाचलेल्या काही चारोळ्या )
No comments:
Post a Comment